शीतकपाट-भट्टी मस्त.

मजेचे निष्कर्ष । त्यांनी काढलेले ।
परि न काढलेले । महत्त्वाचे! ॥
हा हा हा... सुंदर


संख्याशास्त्रकथा । युद्धकथांहुनी रम्य ।
परि अपुले तारतम्य । सोडू नये ॥
फारच योग्य.

पोहण्याचे वस्त्र चा संदर्भ कविता वाचताना लागला नव्हता तो विनायकांच्या प्रतिसादामुळे लागला.
विश्वमोहेनींशी सहमत.

--लिखाळ.