ही सुद्धा खरीच गोष्ट ...

मैत्रिणीच्या घरी अंधेरीला एक सरदार कुटुंब जेवायला आलं होतं. त्यांच्या पंजाबी हिंदीशी तास-दोन तास झटापट झाल्यावर पाहुणे जायला निघाले, तेव्हा काकांनी, म्हणजे मित्राच्या वडिलांनी, सूचना केली ...

"सांभाळके जाओ ... वो जरा ... जिने में अंधार है!"

क्षणभर बुचकळ्यात पडून मग सरदारजी म्हणाले,

"काटता वाटता तो नही?"

- कोंबडी