मस्त पाककृती!
फक्त या फिरनीला खास टच येण्यासाठी थंड करण्यापूर्वी फिरनीसाठी बनवलेल्या छोट्या- छोट्या मातीच्या तसराळ्यांत ओतून गार करावी. मातीचा खास स्वाद असणारी अप्रतिम फिरनी तयार!
रमजानच्या महिन्यात (आणि एरवीही) जे. जे. हॉस्पिटलच्या आजूबाजूला खूप छान फिरनी मिळते.
साती काळे.