तुम्ही दिलेले वाक्य टीशर्टावर वाचले आहे.

शक्यता आहे कारण ओरिजिनल पी. जे. नाही. पण टी शर्ट माझा नव्हता बुवा!

आता थोडा ओरिजिनल पी. जे.ः

लग्नानंतर प्रेम बिम खल्लास होतं म्हणतात. या गृहितकाने संगिताशी जमवून घेणाऱ्या तिच्या नवऱ्याला "विशारद" म्हणता येईल.

डिसक्लेमरः संगिता आणि विशारद यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. कुणाचा तसा (गैर)समज होऊ नये.