इंजिनियरिंगचा "smithy" (लोहारकाम) वर्ग. वर्कशॉप मधले सर काम समजावून सांगत होते. आमच्या वर्गात असलेल्या यु.पी, दिल्ली कडच्यांच्या सोयी साठी खाशा म्हराट्मोळ्या हिंदीत...
सरः हा तो पयले ये कांब भट्टी मे लाल-नीला गरम करनेका और ये ऍनविल पे ठेवनेका... फिर ये हातोडा लेनेका और कांब पे हाणणेका.. हाण हाण के वर्तुळ बनानेका...
आम्ही हास हास के खल्लास...