संख्याशास्त्र म्हणजे, माहिती केवळ ।ज्ञानाचा आभास, होतो जरी ॥
मीराताई, सुरेख कविता ! मात्र मी ती वाचली ती विनायकांनी 'टॉपटेनमध्ये' दिलेल्या दुव्यावरून म्हणजे खरे तर त्यांचेही आभार मानायला हवेत.
तुम्हा दोघांनाही धन्यवाद.