माझ्या एका मैत्रिणीच्या आईने एका दुध वाल्या भैयाला
'महिने में कितना पैसा मिलता है' असे विचारले
'क्ष' रुपैया मिलता है मां जी' असे त्यानी सांगितल्यावर
इतनेसे में तुम्हारा भागता है ? - इति मां जी