जयश्री,पेठकर आणि सन्जोप राव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बाळाचे नाव ठेवायचा पहिला हक्क आत्याचा म्हणून शेखर आत्या. जयश्री, शेखर एक नंबरचा खादाड होता आणि वस्तादही होता. माझ्या डब्यात त्याचा वाटा निघावा म्हणून माझ्या तोंडावर तो मला अन्नपूर्णा म्हणत असे. पाठीमागे काय म्हणत होता ते शेवटपर्यंत कळले नाही.