मी संजोषरावांनी वर्णिलेल्या सगळ्या वाईट गोष्टी करतो. ( तात्यांच्या प्रतिसादातली शेवटची सोडून ). पण एक कळत नाही. लोक स्वतः वाईट गोष्टी करून त्या चांगल्या असल्याचे ढोल कसे बडवू शकतात?

तंबाखू कुठल्याही स्वरुपात वाईट, तसेच दारूचे. व्यसनावर स्वार होणारे अनेक जण बघता बघता आडवे झाले आहेत. तेव्हा निर्व्यसनी लोकांची टिंगल करणे थंबवा. स्वतःला आनंद मिळतो म्हणून जरूर जे हवे ते करा, पण दुसर्याला उद्युक्त करु नका.

एक चांगले आहे. हल्ली कोलेजमधली मुलं तम्बाखू पसून लांब दिसतात, पण त्यांची जागा मुली घेत आहेत हे वाईट.