संजोप, फ़ार फ़ार सुरेख, अगदी भिडणारं लिहिलंस. डोळे भरुन आलेत. आक्कासारखी माणसं हेच (असं) प्रेम कमावतात.
तुझी लेखनशैली अप्रतिम आहे.