सद रफ़ीक़ो सद हमदम, पर शिकस्ता वा  तंग दिल
दावरा! नमी ज़ेबद बालो-पर बमन तनहा
दिल तंग नसून तंग दिल आहे. तंग दिल म्हणजे कोत्या मनाचा नाही. तर घुसमटलेला. पर शिकस्ता म्हणजे ज्यांचे पंख तुटलेले आहेत असा आहे. वर दिलेल्या अर्थांतला दुसरा अर्थ पकडावा.