या प्रकटनात व्यसनांचे समर्थन नाही. काय चांगले-काय वाईट याचा न्यायनिवाडा नाही. हे एक सरळसोट आयुष्य जगणाऱ्या माणसाचे चित्र आहे, ज्याला आपण जगलो म्हणजे नक्की काय केले हे सांगता येत नाही. असे सरळ जगून आपल्या जगण्याचे सार सांगता येत असेल तर अजून काय पाहिजे?
ज्याला ते जमते त्याने जरूर करावे!
तंबाखू वाईट, व्यसनाने आयुष्ये बरबाद होतात, युवा वर्ग आणि व्यसनाधीनता - प्लीज, स्पेअर मी!