मॉरिशस मध्ये मराठी बोलली जाते. तिथल्या टीव्हीवर सुद्धा तिथल्या लोकांचे मराठी कार्यक्रम होतात असे तेथे वारंवार जाऊन आलेल्या एकाने मला सांगितलेले आहे. शीलाबाय बापू ह्यांच्या बद्दल प्रमोद नवलकरांनी केलेला उल्लेख तुम्हाला येथेच इतरत्र सापडेल.