सर्वसाक्षी,

झोपेवर नितांत प्रेम करणाऱ्या आम्हा लोकांना तुमचा हा लेख वाचून अत्यानंद झाला आहे!

संदीप.

ता.क. फोशान ते ग्वांजोउ (बाइयुन) विमानतळ या जेमतेम पाऊण तासांच्या टॅक्सी प्रवासातसुद्धा काय मस्त झोप येते महाराजा!!