हे निद्रा पुराण खुप आवडलं. झोप माझीही प्रिय आहे आणि तिची पुर्ण कृपादृष्टी माझ्यावर आहे.
अभ्यासीकेत हलकेच डुलकी घेतलीकी नवा जोश येतो.
माझी झोप खुप झकास आहे. कधीही येते( आंघोळी नंतर सुध्दा), थोड्या वेळात सुध्दा पुरते अथवा दिर्घ काळ चालते. स्वप्न वगैरे भानगडी नसतातच. अगदी चुटकीसरशी ६ ते ८ तास निघुन जातात. मला सुध्दा कॉफ़ी बद्दल सारख़ाच अनुभव... झकास कडक कॉफ़ी घेतल्यावर मस्त झोपतो की राव !
या निद्रादेवीची अशीच कृपा रहावी ही अपेक्षा !