घर बदलताना आता या घरात दूध न देता त्या घरात द्यायला ये असे दूधवाल्याला सांगताना वहिनी म्हणाल्या '' अभी हम घर बदल रहे है तो इधर दूध मत डालना, सकाळी नवे घर मे दूध देना, नही तो इधर से उधर ले जाएंगे तो रस्ते में सांड जाएगा''  हे ऐकून दूधवाला म्हणाला '' साँड तो अपने रास्ते जाएगा, आप तो दूध यही ले लो.''