नीलहंसा तुझी धन्य आहे. हिब्रूतील संपादक पाहून अलेख (अवाक?) झालो.

अनोळखी ज्ञानप्रदेशात स्वच्छंद वावरण्याच्या ह्या जिज्ञासेला तोड नाही.
यावरून मला विजय कापडी ह्यांनी 'ट्रेक द सह्याद्री' च्या प्रस्तावनेत दिलेले
एक मूळ गुजराती अवतरण आठवतेः

घट मा घोडा थनगने, आतम विंझे पाँख ।
अणदिठेली भौमपर, यौवन मांडे आँख ॥

तुझ्या प्रच्छन्न जिज्ञासेला अमृताची फळे येवोत.