डॉ. साती काळे किंवा मनोगतावर आणखी कोणी डॉक्टर असल्यास त्यांनी ह्यात काही तथ्य आहे का ते सांगावे.

 ही ओळ न वाचताच प्रतिसाद दिला खरे. पण डॉक्टरी पेशाशी माझा काहीही संबंध नाही मात्र पूर्वी काही काळ व्यायामाशी चांगला संबंध असल्या कारणाने हा प्रतिसाद दिला. त्यामुळे तो 'ग्राह्य' धरावा असा मुळीच आग्रह नाही. तसेच तो १००% टक्के बरोबर असेल असेही नाही.