चव छान आहे पण तुकडा पाडताना कडक वाटतात. खाताना मात्र तेव्हडे कडक वाटत नाहीत. असे का झाले असावे? ते टाळण्यासाठी काही युक्ती आहे का?

लाडू करण्याचा जास्त सराव नसल्यामुळे वरील शंकेचे निरसन करता येत नाही. क्षमस्व. लाडू करून बघितल्याबद्दल धन्यवाद.