हम्म! निद्रादेवी प्रसन्न असलेल्यांत माझा समावेश आहे. पण ट्रेन प्रवास सोडून बाकी कुठल्याही वाहनात झोप नाही लागत.
निद्रा-पुराण आवडले.
अवांतरः
ग्वांगज्झाउ , हंगज्झाउ हे कुठे आहेत हो?चाऊ-एन-लाय च्या देशात असावेत.