आम्ही रागावलो आहोत हा गैरसमज दूर करण्यासाठी एक संख्याशास्त्रीय विनोद.

एकदा एका संख्याशास्त्रीला विमानाने प्रवास करायचा होता. नुकत्याच झालेल्या बाँबस्फोटाने तो घाबरला होता. त्याने आकडेवारी जमा करून असा निष्कर्ष काढला की एका विमानात एकाच वेळी दोन बाँब असण्याची शक्यता एक लाखात एक आहे. म्हणून तो स्वतः एक बाँब घेऊन गेला.

असे अनेक पी. जे. आहेत. सवडीने टाकतो.

-विचक्षण