मजेचे निष्कर्ष । त्यांनी काढलेले ।परि न काढलेले । महत्त्वाचे! ॥
कुणीसे म्हणाले । असे संख्याशास्त्र । पोहण्याचे वस्त्र । भासतसे ॥
संख्याशास्त्रकथा । युद्धकथांहुनी रम्य ।परि अपुले तारतम्य । सोडू नये ॥
आवडले.