उपरीनिर्दिष्ट (अबव मेन्शन्ड) घटनेतून अमेरिकी लोकशाहीची प्रगल्भता दिसून येते असे वाटते. भारतीय लोकशाहीला आणखी बरीच वाटचाल करायची आहे असे वाटते.
आजही काही नव्या-जुन्या पक्ष/संघटना हाणा-मारा-ठोका ची वाट धरतात, त्याने भारतीय लोकशाहीची अधोगती होते असे वाटते.