मस्त लेख.. माझ्यावरही निद्रादेवी सतत प्रसन्नच असते. आणि त्यात अजून तिची सवत आली नसल्याने तिचे फारच फावते.

वेगवेगळ्या झोपांचे प्रकार आणी वर्णन फार मस्त.

दुपारी आभाळ दाटले आहे आणि हवा गार झाली आहे अशा वेळी आल्याचा चहा पिऊन पुस्तक वाचत झोपण्यात काय मजा आहे. (ही झोपेची संधी म्हणजे वातावरण अनेक दिवसांनी तयार झाल्यावर खास त्यासाठी भर दुपारी मी कामाच्या ठिकाणाहून उठून घरी जाऊन झोपलो आहे.)
(निद्रिस्त) लिखाळ.