देशस्थ ब्राह्मण मंडळीत 'यजुर्वेदी' आणि 'रुग्वेदी' असले दोन प्रकार असल्याचं ऐकून आहे. कोकणस्थात असा काही प्रकार आहे का? 

देशस्थ आणि कोकणस्थ ह्या दोहोंत 'ऋग्वेदी' व 'यजुर्वेदी' हे दोन्ही असतात. दाते पंचांगात कोकणस्थांची गोत्रावळी दिसते त्यावरून हिरण्यकेशी ते यजुर्वेदी व अश्वलायन ते ऋग्वेदी अशी वर्गवारी दिसते.