छानच आहे.
शोधिते मी हर दिशापुनरुक्ती टाळण्यासाठी 'दशदिशा'
टाळला असेल पण पुनरुक्ती झाली तरी
'दशदिशा' च चपलख बसतो कारण
(मला वाटते) सुख शोधताना हर दिशा
*लक्षात येईल ती पेक्षा अस्तील तितक्या
दिशा "शोध " संयुक्तिक वाट्तो.इतकंच !