गे मायभू तुज़े मी ची मला आठवणारी कडवी -
गे मायभू तुझे मी,फेडीन पांग सारे,आणिन आरतीला.हे सूर्य-चंद्र-तारे!
आई तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा ।
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी ।