आटपाट ग़ावच्या राजाचे कान सुपाएवढे मोठे होतेच पण त्या कानात कीड्याच्या रुपाने एक परदेशी हेर राहात होता.राजाचं नाव अर्थातच नरसिंगराव. त्याच्या राज्यात जसवंतसिंग नावाचा एक पंडित राहात होता. त्याला हा कीडा दिसला. पण बोलायची सोय नाही! सुळावर चढवलं म्हणजे? शेवटी जसवंतने एक वही घेतली  त्यात पेन चालवून  हळूच लिहीलं "राजाचे कान सुप्पाएवढे, राजाच्या कानात कीडा!" ... आणि वही बंद करून टाकली. पुढे त्या वहीवरून एक पुस्तक निघालं "वे टु ऑनर" आणि त्या पुस्तकाच्या पानापानातून ''राजाच्या कानात कीडा.'' असं ऐकू येऊ लागलं.

आणि गोष्टं पुढे जाते....

आता पूर्ण लिहायला वेळ नाही म्हणुन फक्त थोडक्यात लिहीतेय.

                                                      साती काळे.