वा! मस्तच लेख आहे. लहानसहान गोष्टीतील तुमचे निरीक्षण दाद देण्यासारखे आहे. मला सुट्टीच्या दिवशी दुपारी भरपेट जेवणानंतरची झोप फार प्रिय आहे. पूर्वी उन्हाळ्यच्या सुट्टीत अंगणात किंवा गच्चीवर झोपायला मजा येत असे.