मुंबईत ही गोष्ट जवळपास शक्यच नाही. ट्रेन मध्ये U.P. वाल्या कुणाचा आवाज वाढतो का विचारा मुंबईकराला. साल्याला तिथच कानाखाली पेटवली जाते. त्यामुळे मुंबई मध्ये तरी शक्य नाही.