अश्या गोष्टी चीन मध्ये नेहमीच घडत आल्या आहेत. आता माध्यमाच्या महिम्यामुळे यावर चर्विचरण होत आहे इतकेच.
"लाल" पडद्याआड आणखी अनेक गोष्टी घडत असणार. उगाच का त्यांच्या सरकारने महाजालाच्या वापरावर बंधने आणली आहेत?