तथाकथीत 'कलंदर' वागणारे सर्वच कुठे कलंदर असतात? बरेच दरवेशामागे ओढ्ल्या जाणाऱ्या अस्वलासारखेच त्यांच्या 'गरजांमागे' ओढले जात असतात.
क्या बात है!
मागे एक कलंदर 'फॉरेस्ट गम्प' या टॉम हँक्स च्या मूव्हीमध्ये पाहीला होता. साळसूद कलंदर! दुसरा दुर्दम्य आशावादी 'पॅपिलॉन' मध्ये. असले हे कलंदर विरळेच!
बाकी ....'इतर' गोष्टी करणाऱ्या अनेकांना ते तसे का करतात हे माहीत नसते. त्यामुळे त्यांचे आयुष्यसुद्धा माझ्यामते असेच 'सपाट' असते. ....
हेही छान.