विषयांतराचा धोका पत्करून असे म्हणू इच्छितो -

माझ्या निरीक्षणानुसार ही फोड जागेअभावी करण्यात येत असावी -

   "सावधान! गतिरोधक पुढे आहे!"

अशी फोड केल्यावर तीन ओळींवर लिहिता येते, जवळपास तेव्हड्याच रूंदीच्या तीन ओळी होतात.  जेव्हा फलक आडवा नसून तिरपा असतो (diamond), तेव्हा हे आणखी प्रकर्षाणे जाणवत असावे.  असे न केल्याने चार ओळी लिहाव्या लागतील.

- मोहन