संग्राह्य म्हणी लिहिल्याबद्दल आभारी आहे.
तसंही हल्ली मराठी बोलताना / ऐकताना म्हणींचा वापर कमी होत चाललेला आढळतो. पण जाणीवपूर्वक स्वभाषेचा अभ्यास करून रसिकतेने संवाद साधता येऊ शकेल असं वाटतं.