भोमेकाका
मागे एकदा प्रवासींनी त्यांच्या झोपेबद्दल असेच काहीसे एका प्रतिसादात लिहिले होते. मला सापडले नाही. कोणाला सापडले तर इथे दुवा देईल का?
तुम्हाला हवा असलेला प्रवासींच्या लेखाचा दुवा इथे पहा
आजकाल आम्हाला प्रवासीच सापडत नाहीत, कोणाला सापडले तर इथे आणता येईल का?
आपली (प्रवासीभक्त)
रोहिणी