'रायगड भाग ३' च्या उजव्या हातास दिसणाऱ्या 'ह्यावरून आठवलं' ह्यावर टिचकी मारल्यावर जी यादी उघडते त्यात 'रायगड -१' आणि 'रायगड -२' हे भाग दिसतील त्यावर टिचकी मारल्यावर ते भाग उघडले जाऊन वाचता येतील. तसे जमले नाही तर मला व्य. नि. पाठवावा मी लेखांचे 'दुवे' देईन.