संदीप,
इंग्रजी अक्षरांचे चीनी उच्चार फार वेगळे असतात. क्यु चा उच्चार छ. एक्स चा श/ श्य, ब चा प, ड चा त, प चा फ, ओ चा उ वगरे. म्हणजे इंग्रजीत डाँग पेंग असे दिसले तरी चिनी उच्चार तुंग फंग आहे. बाइयुन चा उच्चार पाय्युन होतो. बिजिंग चा पैचिंग होतो.
च हा इथे 'चपले'तला नसून 'खाचेतला' असतो
झ हा 'झंप्या' मधला नसून 'ज्झ' असा असतो (झबल्य्यातला झ सारखा)
च, छ, ज, ज्झ वगरे उच्चार करताना जोरदार उच्छ्वास असतो (की फ़ुत्कार? ः))