'काय द्याचं बोला' ह्या चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या तोंडी काही झकास ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार आहेत.

जसेः 'आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून' , 'मानुस म्हनावा तर अक्कल न्हाई आनी गाढव म्हनावा तर शेपूट न्हाई.