धन्यवाद विचक्षण, दिगम्भा आणि खिरे. ('विचक्षणजी, दिगम्भाजी आणि खिरेजी' असे लिहिणे 'ऑड' वाटले म्हणून केवळ 'दृश्य-नाम' वापरले आहे.) 'सुराग' दिल्याबद्दल.
आणखी एक विनंती -
'विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे' ही ओळ अरूण दाते यांनी गायलेल्या 'हात तुझा हातात नि धुंद ही हवा' या गीतातील आहे. त्याच्या तबकडीबर कविचे नाव मिळू शकेल.
ही कविता इथे लिहू शकाल का? प्लीज...