विरघळून चंद्र आज, रक्तातून वाहे
आज फुले प्राणांतून, केशरी दिवा

हे गाणे आधी ऐकले असले तरी शेवटच्या कडव्याकडे विशेष लक्ष गेले नव्हते. आता हे गाणे ऐकताना अधिक आवडेल. धन्यवाद.

असेच एक आवडणारे उदाहरण येथे द्यायचा मोह टाळता येत नाही. बाबूजींनी म्हटलेल्या 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' मधल्या या ओळी -

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?
नित नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको