विषय आणि लिखाण दोन्ही आवडले. अजून वाचण्यास उत्सुक आहे.

याचबरोबर सध्या प्रचलित असलेले देव आणि ग्रामिण देव यांच्या उपपत्ती तसेच त्यांच्या आराधनापद्धती (त्या तश्याच का वैगेरे) वाचायला आवडेल.

                                                            साती काळे.