अतिशय सुरेख लेखन आणि अप्रतिम छायाचित्र!  दुसरे छायाचित्र जास्त आवडले. सुरुवातीला  'तो' कोण असेल याचा काही अंदाज येत नव्हता. पण प्रत्येक वेळी लांबून त्याचा आवाज ऐकला ना की त्याच्याकडे धावत जाण्याची इच्छा होते. तासन तास टक लावून पाहिलंय त्याला. त्याच्या अवतीभवती असणाऱ्या प्रचंड कोलाहलात त्याने मला एकदातरी पाहिलं असेल का, यावर अनेक वेळा विचार केलाय. या वक्यांनंतर पावसासंबंधी असावं असं वाटत होतं. शेवटी 'नायगरा' समजले. असो. अंदाज थोडाफार का होईना जवळपास जाणारा होता.