भोमेकाका, मला 'वंदे मातरम्' चा अनुवाद करण्याचा आदेश दिल्याखातर धन्यवाद. त्यामुळे मला एका उत्स्फूर्त, भावपूर्ण गीताचा अनुवाद करण्याची संधी मिळाली.
शशांक, ताबडतोब प्रतिसाद देण्याखातर धन्यवाद.