वरील दिल्याप्रमाणे माझी आई अगदी असेच करते.
लहानपणी आम्ही दोघी बहिणी बेरी खाताना त्याची वाटणी करायचो त्याची आठवण झाली. तूप कढवताना तूप होत आले की आई त्यामध्ये २-४ थेंब पाणी घालायची, ते पाणी तडतडून बाहेर पडायचे, म्हणजे मग ते तूप खऱ्या अर्थाने पक्के तूप झाले.