कांदा मुळा भाजी.. फार छान. आमच्या आजीच्या बागेची, शेताची आठवण आली. झाल्या. सकाळी उठायचे. बागेत जाऊन कवळी काकडी, मका तोडून खायची लज्जत न्यारीच. जाताना थोडी देवादिकांसाठी फुले परडीत गोळा करून आणायची. तिथे पेरू, आवळाही होता आणि शेताला सीताफळाचे कुंपण. वांगी, चवळीच्या शेंगा, भोपळे, टमाटा, पालक, आंबटचुका, गवार, कांदा, मुळा तिथे मोसमानुसार उपस्थित असायचे.
धन्यवाद.
चित्तरंजन