आदरणीय नरेंद्रराव, आमच्या छोट्याश्या विनंतीचा इतका तात्काळ आणि इतका मोठा मान राखल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आपल्या प्रतिभेला सादर प्रणाम.

तुमची परवानगी असेल तर तुम्ही केलेले मराठी रुपांतर विकीवर चढवू का? अर्थातच तुमच्या नावासहीत ते तिथे अवतरेल.