'मनोगत' चे नाव, ब्रीदवाक्य, जालपत्ता (वेब ऍड्रेस) इत्यादींचे ट्रेडमार्क आणि/किंवा कॉपिराइट साठी नोंद करणे हितावह आहे का? असे करण्यासाठी किती खर्च येतो/येईल?