पद्याचा पद्यात भाषांतर न करता अनुवाद करणे हे ह्या जगातले सर्वात कठीण काम आहे. असे केल्यानंतरही मूळ कवितेचा नाद, अर्थ पोचेलच असे नाही. त्यामुळे कधी कधी गद्य अनुवाद बरा असतो.

प्रयत्न छान.