२२० वाचने आणी ४ प्रतिसाद १० दिवसात.
असेच झाले तर कसा तयार होईल आपुला चमू
या कामाची घिसाडघाई नसावी व असावी आशा
कार्य करण्या मज लाभावी संयम व दुर्दम्य आशा.
मी ठाम.पण बळ दे प्रतिसादार्थीनाही. संयम तयांचा
ढळू नये अन् न व्हावी कार्यहानी/
प्रगती संथ साहेल मला पण न साहे घिसाडघाई
दातार,दिवेकर,नाम्या नि मी_इ धीर धरा रे
येतील आणखी साथी सुरवात होऊ द्या संथ जरी
योग्य वेळ येताच घेऊ या सारे उत्तुंग भरारी
पी चंद्रा