भाग्यश्री,

एखाद्या  विषयावर आधी लिहिले आहे, हे कळण्याचे काही मार्ग आहेत का?

- मनोगतच्या पानावर उजव्या, उजव्या बाजूला  'शोधा' असा दुवा दिसतो. तेथे कळ दाबावी, नंतर, शब्द शोधण्याकरता एक खिडकी दिसेल,

त्या खिडकीत तुम्हाला जि माहिती शोधायची असेल ती द्यावी.

नंतर  'शोधा' ह्या बटणावर कळ दाबावी.

- नितीन